आमच्या बद्दल

पर्वती अंबोरे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

पर्वती अंबोरे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, परभणी — मेंदू व मानसिक विकारांवरील विश्वासार्ह उपचार केंद्र — आता आपल्या सेवा पाथरी येथेही उपलब्ध करून देत आहे. डॉ. श्रीपाद अंबोरे, दिल्ली येथे 12 वर्षांचा प्रतिष्ठित अनुभव असलेले प्रमुख न्युरोसर्जन, आता डोकेदुखी, पाठदुखी, गरगरणे, स्मृतिभ्रंश, पक्षाघात, फिट्स, व मेंदूतील रक्तस्राव अशा विविध समस्यांसाठी तज्ज्ञ सल्ला व उपचार देत आहेत. शरीरदुखी, मानसिक तणाव, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, हात/पाय सुन्न होणे आणि मेंदूसंबंधी त्रास यांसारख्या लक्षणांनी त्रस्त रुग्णांना आता दूर प्रवास न करता दर्जेदार उपचार मिळणार आहेत.

आमचा उद्देश:

पर्वती अंबोरे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, आम्ही मेंदू आणि मानसिक विकारांच्या उपचारांसाठी विश्वासार्ह आणि प्रगत वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. पाथरी आणि आसपासच्या क्षेत्रातील रुग्णांना उत्कृष्ट उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आम्हाला का निवडावे

मेंदू व मानसिक विकारांवरील अद्ययावत आणि तज्ज्ञ उपचार
तात्काळ निदान व योग्य सल्ला मिळवण्याची सुविधा
रुग्ण-केंद्रित सेवा आणि वैयक्तिक लक्ष
प्रवासाचा त्रास टाळून स्थानिक उपचार उपलब्ध
अत्याधुनिक तपासण्या आणि वैद्यकीय सुविधा
Scroll to Top